हॅलो फ्रेंड्स. आपल्या या मध्ये तुमचं स्वागत आहे . हा ब्लॉग खास करून आपण पुरुषांसाठी बनवत आहोत आपल्या बायकोला बर्थडे विशेष कशा द्यायच्या त्याबद्दल आपला हा ब्लॉग आहे. पाठवा मग आपल्या बायकोलाआहे अशा सुंदर सुंदर शुभेच्छा. Birthday Wishes for wife in marathi
Birthday Wishes For Wife In Marathi

प्रिय बायको ,
तू म्हणजे माझ्या आयुष्यातील सुंदर सकाळ
जशी सकाळ काहीतरी नवीन आनंद घेऊन येते
तशीच रोज तू सुद्धा माझ्या आयुष्यात आनंद घेऊन येते
असंच कायम आनंदी राहू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायको म्हणजे आपल्या सर्व सुखदुःखात शेवटपर्यंत साथ देणारी
बायको म्हणजे प्रेमाचा सुगंध
अशा या माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय सखी,
तुझे आयुष्य कायम प्रेमाने आणि आनंदाने
भरलेले राहावे
तुझ्या आयुष्यात कधीही दुःख न येवो
बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय सखी,
तुला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या फक्त डोळ्यात बघूनच माझं दुःख ओळखणारी
माझ्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणारी
अशा या माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्यावर कायम प्रेम करणारी
मला हव्या त्या गोष्टी देणारी
माझ्या सुखदुःखात साथ देणारी
अशा माझा प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय बायको ,
आज तुझा वाढदिवस
तुझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस
मला नेहमी आनंदी ठेवणाऱ्या माझ्या बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Best Birthday Wishes For Wife In Marathi
आत्तापर्यंत आपण जसे आनंदात राहिलो
तसेच यापुढेही कायम आनंदी राहो
तुझी आणि माझी जोडी अशीच कायम राहो
प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय बायको
जस आजपर्यंत आपण आनंदात राहिलो तसेच कायम आनंदी राहू
तुझ्या वाट्याला कधीच दुःख येऊ नये
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू माझ्या आयुष्यातील अनमोल असा रत्न आहेस
कायम आनंदी राहा,
तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवोत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या सोबतच प्रत्येक क्षण खास असतो
तू माझ्या आयुष्यात येण्याने सर्व काही सुंदर झाले आहे
असेच आपले आयुष्य कायम सुंदर राहो
प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Wife In Marathi

प्रिय बायको , तू माझ्या आयुष्यात माझी अर्धांगिनी बनून आलीस माझ्या प्रत्येक सुखदुःखात मला साथ आलीस अशीच साथ कायम राहूदे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जगातील प्रत्येक सुख तुला मिळो
तुझ्या वाट्याला कधीच दुःख न येवो
हीच प्रार्थना
प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय बायको, तुझे आयुष्य कायम प्रेमाने,सुखाने आणि आनंदाने भरलेले राहो
आणि आपल्यातील गोडवा हि कायम असाच राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खरंच मी खूप भाग्यवान आहे कारण
मला तुझ्यासारखी प्रेमळ, मनमिळाऊ सखी मिळाली
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय सखी, आज तुझा वाढदिवस
तुझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस
तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
माझ्या आयुष्यात आलीस
आणि कधी माझे आयुष्य होऊन गेलीस समजलेच नाही
कायम आनंदात राहा,
हीच ईशवरचरणी प्रार्थना
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Wife In Marathi

आज तुझ्यासाठी खूप खास दिवस आहे
तुझा हा दिवस आनंदात जावो
आणि नेहमी हसत राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय सखी तू माझ्या आयुष्यात आलीस
आणि माझ्या आयुष्यात एक वेगळाच आनंद घेऊन आलीस
असाच आनंद आपल्या आयुष्यात कायम राहो
बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
सकाळची सुंदर सुरुवात हि तुला पाहूनच होते
आपल्यातील प्रेम असच कायम राहो
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
याच जन्मी नाही तर
पुढच्या सात हि जन्म तूच मला
माझी बायको म्हणून हवी आहेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
माझी अर्धांगिनी माझी सखी माझी मैत्रीण
म्हणून माझ्या आयुष्यात आलीस
आणि माझे आयुष्य सुंदर बनवून टाकले
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा प्रत्येक क्षण आंनदाने भरलेला असावा
त्यात कुठेच दुःखाचा मागमूसही नसावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आतापर्यंत जशी साथ मला दिलीस
तशीच कायम साथ दे
आणि असेच प्रेम कायम राहूदे
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या प्रेमातील गोडवा कायम असाच राहूदे
तू कायम आनंदी राहावीस हीच देवाकडे पार्थना
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Birthday Wishes For Wife In Marathi
मला माझ्या प्रत्येक सुखदुःखात साथ देतेस
माझ्यासोबत खंबीरपणे कायम उभी राहतेस
अशीच तुझी साथ कायम राहूंदेत
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

कधी रुसतेस कधी हसतेस
तर कधी रागावतेस
पण प्रेम मात्र खूप करतेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
