Best Birthday Wishes For Husband in Marathi

हॅलो फ्रेंड्स. आपल्या या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या नवरोबाला बर्थडे विशेष कशा द्यायच्या त्याबद्दल आपला हा ब्लॉग आहे. पाठवा मग आपल्या नवरोबाला अशा सुंदर सुंदर शुभेच्छा. Birthday Wishes for husband in marathi

Birthday Wishes For Husband in Marathi

Birthday Wishes For Husband in Marathi

तूम्ही माझ्या जगाचा सर्वात सुंदर भाग आहात,
देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि अगणित आनंद देवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

माझ्या प्रत्येक स्मितहास्याचे, प्रत्येक आनंदाचे कारण तुम्ही आहात,
माझ्यासाठी तुम्ही माझे जग आहात
प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमची साथ माझ्यासाठी सर्वात मौल्यवान भेट आहे.
माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक हृदयाच्या ठोक्यात तूम्ही आहेत.
नेहमी आनंदी राहा.
प्रिय अहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझा हात धरला आहे,
आणि हा हात कायम अससिक्सह सोबत राहूद्या .
देव तुम्हाला नेहमी आनंदी ठेवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Birthday Wishes For Husband in Marathi

तुमचे स्मितहास्य माझे जग उजळवते,
तुमचे प्रेम माझ्या आनंदाचा पुरावा आहे
तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला जावो.
हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes For Husband in Marathi

तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहेत,
तुमच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणात माझा आनंद लपलेला असतो,
त्यामुळे नेहमी हसत राहा, आनंदी राहा.
प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक सकाळ तुमच्यासोबत एक नवीन सुरुवात असते,
प्रत्येक संध्याकाळ तुमच्याशिवाय अपूर्णच वाटते,
नेहमी आनंदी राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Husband in Marathi

तूम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट आहात ,
तुम्ही माझे जीवनसाथी आहेत याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.
प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात गोड आणि खास व्यक्ती आहात ,
माझ्या भावना तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे कोणीही समजू शकत नाही.
देव नेहमीच तुझ्यासोबत राहो हीच सदिच्छा .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या आयुष्यात आलात आणि माझे आयुष्यच तुम्ही होऊन गेलात,
माझे जग ज्या व्यक्तीपासून सुरु होते आणि ज्या व्यक्तीपासून संपते.
अशा या माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

त्या आकाशातील इंद्रधनुष्याप्रमाणे तुमचे आयुष्य रंगीत व्हावे
त्या रिमझिम पावसाप्रमाणे तुमचे आयुष्य उजळून निघावे हीच इच्छा
प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Husband in Marathi

तुम्ही सर्व अडथळे पार करून तुमचे ध्येय गाठावे,
आणि सर्व स्वप्न पूर्ण व्हावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 Birthday Wishes For Husband in Marathi

रोज उगवणारा सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
चांदणी रात्र तुमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येवो
प्रिय अहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमची आणि माझी जोडी कायम आनंदी राहो
आपल्यात कधीच कुठल्याच प्रकारचा दुरावा येऊ नये
आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय नवरोबा
तुमच्या वाढदिवशी तुमच्या स्वप्नांना पंख फ़ुटूदेत
तुमच्या सर्व इच्छा ,आकांशा आणि स्वप्न पूर्ण होवोत
हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या या सुंदर आयुष्यात तुमची साथ असणे खूप महत्वाचे आहे
नेहमी एकमेकांना सुखदुःखात साथ देत राहू
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Best Birthday Wishes For Husband in Marathi

Birthday Wishes For Husband in Marathi

प्रिय नवरोबा ,
तुमच्या या खास दिवशी ,
तुम्हाला आयुष्यात जे हवं ते सर्व काही मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या या तुमच्या खास दिवशी
आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस
हा तुमच्यासाठी खास असावा
हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 Birthday Wishes For Husband in Marathi

Best Birthday Wishes For Husband in Marathi

प्रिय नवरोबा,
तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नेहमी यश मिळो
तुमच्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो
आणि आपल्यातले प्रेम कायम वाढत जावो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला जे पाहिजे जे नको ते सर्व तुम्ही पाहता
कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नाही
अशा या माझ्या प्रेमळ नवरोबाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सतत कुटुंबाचा विचार करणारे
स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठी जगणारे
आपल्या कुटुंबाला काय्य्म आनंदी ठेवणारे
अशा या माझ्या प्रेमळ अहोंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिय नवरोबा
तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes For Husband in Marathi

तुम्ही माझ्या आयुष्यात आलात
आणि कधी माझे आयुष्य होऊन गेलात समजलेच नाही
आपली जोडी कायम अशीच राहो ,
हीच ईशवरचरणी प्रार्थना
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 Birthday Wishes For Husband in Marathi

याच जन्मी नाही तर
पुढच्या सात हि जन्म तुम्हीच मला
माझे नवरोबा म्हणून हवे आहेत
माझ्या प्रिय नवरोबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Birthday Wishes For Husband in Marathi

Best Birthday Wishes For Husband in Marathi

प्रिय नवरोबा
तुमचे आयुष्य कायम प्रेमाने, सुखाने आणि आनंदाने भरले राहावे
तुमच्या सर्व ईच्छा , आकांशा पूर्ण होवोत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Best Birthday Wishes For Husband in Marathi

तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जावो
कधीच तुमच्या आयुष्यात दुःख न येवो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Best Birthday Wishes For Husband in Marathi

प्रिय नवरोबा , तुम्ही माझ्या आयुष्यात आलात
आणि माझे आयुष्य खूप सुंदर झाले
नेहमी आनंदी राहा हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खरंच मी खूप भाग्यवान आहे कारण
मला तुमच्यासारखा प्रेमळ, मनमिळाऊ जीवनसाथी मिळाला,
प्रिय नवरोबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Best Birthday Wishes For Husband in Marathi

प्रिय नवरोबा,
तुमच्या सोबतचा प्रत्येक क्षण खास असतो
तूम्ही माझ्या आयुष्यात येण्याने सर्व काही सुंदर झाले आहे
असेच आपले आयुष्य कायम सुंदर राहो
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय नवरोबा,
तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच सदिच्छा
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Husband in Marathi

प्रिय नवरोबा ,
तुमचे आयुष्य कायम प्रेमाने आणि आनंदाने
भरलेले राहावे
तुमच्या आयुष्यात कधीही दुःख न येवो
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Suvichar Express

Birthday Wishes For Husband in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top