तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना अशा प्रकारे द्या शुभेच्छा म्हणजे हा सण होईल आणखी खास.
Gudi Padwa Wishes In Marathi आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात हि गुडीपाडवा या सणापासून होते. या वर्षी ३० मार्च २०२५ रोजी नववर्षाची सुरुवात होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला हा सण साजरी केला जातो हे तर आपल्याला माहीतच आहे. या सणादिवशी आपल्या सर्वांच्या घरावर्ती गुढी उभारली जाते. यादिवशी नववर्षांच्या सर्वानाशुभेच्छा दिल्या जातात. तुम्हीही आपल्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला Gudi padwa wishes in marathi देऊ शकता . त्यासाठी काही शुभेच्छा आणि संदेश देत आहोत.
Gudi Padwa Wishes In Marathi

सोनेरी पहाट आली आहे
नवीन वर्षाची सुरुवात होत होत आनंदाने उत्साहाने साजरी करूयात
गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा
Gudi padwa wishes in marathi

दिवस येतात दिवस जातात
तसेच वर्ष येतात वर्ष जातात आज नवीन वर्ष सुरु होत आहे
आपण ते आनंदाने साजरी करूयात
गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

चला सर्वजण करूयात स्वागत मराठी नववर्षाचे
आनंद साजरी करूयात एकत्र येऊन
तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुडीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचे जीवन कायम आनंदाने रंगले जावो,
तुमचे अंगण दुःखांपासून दूर होवो,
हीच सदिच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi padwa wishes in marathi

जल्लोष आहे नववर्षाचा,
आपल्या मराठी अस्मितेचा,
आणि हिंदू संस्कृतीचा,
सण आहे उत्साहाचा,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

जसा दिवस येतो तसा मावळतो
जस वर्ष येतं तस वर्ष जातं पण
पण आपले प्रेमाचे बंध कायम राहतात,
आपलं नातं असच राहावं हीच सदिच्छा,
सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa wishes in marathi
करूयात नववर्षाचे स्वागत उत्साहाने
गुढी उभारूया आनंदाने
गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

बांधुनी तोरण दारी उभारूयात गुढी
करूयात स्वागत या नवीन वर्षाचे
गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa Wishes In Marathi
आज नवीन वर्षाची सुरुवात होत आहे
आपल्या आयुष्यात दुःख असतील तर
ते विसरून आपण या नव्या वर्षाचे आनंदाने स्वागत करूयात
गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

या निळ्या निळ्या आकाशात
शोभते उंच गुढी
या गुढीप्रमाणेच उंच तुमच्या स्वप्नांना भरारी येवो
पूर्ण होवोत तुमची सर्व स्वप्न
गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
Gudi Padwa wishes in Marathi

हा दिवस सुखसमृद्धी आणि आनंद घेऊन येवो
तुमच्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवोत
गुडीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

मनातील सर्व राग रुसवा विसरून
येऊयात सर्व एकत्र
आणि साजरी करूयात हा सण
गुडीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचे जीवन इंद्रधनुष्याच्या रंगांसारखे भरलेले राहो,
तुमचे अंगण शुभ ध्वनींनी गुंजत राहो
या नवीन वर्षाच्या नवीन सकाळसाठी हीच माझी शुभेच्छा.
गुडीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण न राहो
असं काहीतरी तुमचे नवीन ववर्ष जावो
गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

आनंदाने भरलेला दिवस आला आहे
आपला नववर्षाचा सण आला आहे
तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह येवो,
गुढीपाडवा सणाच्या शुभेच्छा!
Gudi Padwa wishes in Marathi

तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत,
तुम्ही कायम आनंदी राहावे
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

हा सण काही आशा आणि काही स्वप्ने घेऊन आला आहे
ते सर्व स्वप्न तुमची पूर्ण होवोत
गुढी पाडवा च्या शुभेच्छा!

जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो
दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळो,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी नवीन वर्ष ची सुरुवात
झाली आहे,
हे वर्ष तुमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो,
या वर्षी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत,
तुमचे आयुष्य आनंद आणि समृद्धीने भरलेले राहो,
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

या नवीन वर्षी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत,
कोणतीही इच्छा अपूर्ण राहू नये,
तुम्ही सदैव आनंदी राहो
हीच इच्छा
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
