नमस्कार मित्रांनो, या लेखात आम्ही तुमच्यासाठी ‘Self Love Quotes In Marathi’ घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्याचे महत्त्व सांगतिल. कोणीतरी चांगलेच म्हटले आहे की “जर तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकत नसाल, तर इतरांकडून कधीही प्रेम करण्याची अपेक्षा करू नका. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा समोरच्याने आपल्याला आनंद द्यावा अशी अपेक्षा आपण इतरांकडून करत नाही. स्वतःवर प्रेम करणे ही आपली सवय झाली पाहिजे. म्हणून, तुम्ही या लेखात दिलेले सेल्फ लव्ह कोट्स जरूर वाचा.अशाच छान छान लेख साठी आमच्या Page ला नक्की Visit करा

स्वतःचा स्वतःलाच अभिमान वाटावा , इतकं मोठं व्हावं .

स्वतःसाठीही थोडं जगता यावं, कारण दुसऱ्यासाठी तर सगळेच जगतात..!

आयुष्य तर एकदाच भेटत हो,
दुसऱ्याचा विचार करण्यात नका घालवू..!
जीवनात नेहमी प्रयत्न करत राहा,
नशीब खट्टू झाले तरी चालेल पण धीर सोडू नका.
आपले इरादे कायम मजबूत ठेवा.
धीर धरा, हिम्मत सोडू नको
एक दिवस ते निघून जाईल
स्वतःवर विश्वास ठेवा
एक दिवस नक्कीच चांगला येईल
नेहमी प्रयत्न करत राहा,
नशीबने साथ सोडली तरी धीर सोडू नका,
आपले इरादे कायम मजबूत ठेवा.
जीवन हे खूप सुंदर आहे,
आणि ते आपल्याला एकदाच मिळते
त्यामुळे कायम आनंदात जगा..
Self Love Quotes in Marathi
जीवनात जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःवर प्रेम करायला शिका
स्वतःवर प्रेम करणे ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल,
मग जगही तुमच्यावर प्रेम करायला लागेल!
स्वतःची इतरांशी तुलना करून स्वतःची किंमत कधीही कमी करू नका.
आपण मौल्यवान आहात हे नेहमी लक्षात ठेवा.
कोणाकडून कशाचीही अपेक्षा ठेवणे मूर्खपणा आहे,
अपेक्षा तुम्हाला दुःखाशिवाय काहीही देत नाही.
स्वतःला शोधणे कुठे सोपे आहे,
आयुष्याच्या प्रवासात सारी दुनियाच त्रस्त आहे .
चुकूनही स्वतःबद्दल वाईट विचार करू नका.
कारण तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता.

Self Love Quotes In Marathi
या जगाच्या गर्दीत मी उपस्थित तर आहे,
पण मी आता माझ्या अस्तित्वाचा शोध घेत आहे.

