Top 20 Marathi Suvichar- मराठी सुविचार

सुंदर Marathi Suvichar, नवनवीन अशा सुंदर मराठी सुविचारांसाठी नक्की आपल्या पेज ला व्हिजिट करा. यामधून तुम्ही डाउनलोड बटण वर क्लिक करून फोटो डाउनलोड करू शकता तसेच शेअर देखील शकता ..

समस्या निर्माण झाल्यास , घाईघाईने घेतलेले निर्णय हे अनेकदा चुकीचे असू शकतात. त्यामुळे घाईघाईत निर्णय घेऊ नयेत

Marathi Suvichar

वेळ आणि नशिबावर कधीही घमेंड करू नका कारण दोन्ही बदलण्यायोग्य आहेत.

आवश्यक तेवढेच विनम्र व्हा.
अनावश्यक नम्रता इतरांचा अहंकार वाढवते.

या पृथ्वीवर नाते कोणतेही असो,
प्रत्येकाकडे एकच पासवर्ड असतो “विश्वास”

जसा सूर्योदयाबरोबर अंधार नाहीसा होतो
तसेच मनाच्या प्रसन्नतेने सर्व अडथळे शांत होतात.

कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण व्हा… तुम्हाला केवळ आनंदच नाही तर शांतीही मिळेल.

भावना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज असते, आणि नातं टिकवण्यासाठी विश्वास हवा.

marathi suvichar

नातं कुठलंही असो ते हिऱ्यासारखं असावं , दिसायला लहान पण मौल्यवान आणि अनमोल असावं

marathi suvichar

ज्यांना त्यांच्या आनंदापेक्षा तुम्हाला आनंदी बघायचे आहे त्यांच्यासाठी आनंदी रहा

marathi suvichar

मन शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर आपले दूर होत नाहीत!

marathi suvichar

या जगात मन:शांतीपेक्षा मोठी संपत्ती नाही

marathi suvichar

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात, पण तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी संपूर्ण जग आहात, स्वतःची काळजी घ्या

marathi suvichar

Marathi Suvichar

भावना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज असते, आणि नातं टिकवण्यासाठी विश्वास हवा.

marathi suvichar

खूप चांगले असणे हा गुन्हा आहे, कळतच नाही लोक कौतुक करतात की वापरतात ..

marathi suvichar

तुमचे काम गुप्त ठेवा तुमच्या कामाचे परिणाम लोकांना दाखवा.

जीवनात आनंदी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग,

प्रत्येकाकडून नाही तर देवाकडून आशा ठेवा

marathi suvichhar

चांगलं आयुष्य मागून मिळत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते.

marathi suvichar

हुशार असणे चांगले पण इतरांना मूर्ख समजणे हा मूर्खपणा आहे.

marathi suvichar

मैत्री आनंद द्विगुणित करते आणि दुःख अर्धवट करते

marathi suvichar

उद्यासाठी उत्तम तयारी म्हणजे आज चांगले करा

marathi suuviccharr

आझाद होण्याची वेळ अली अन … पिंजऱ्या वरच प्रेम झाले

marathi suvichar

जग जिंकण्यासाठी attitude नाही

तर फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत

गॉड स्वभाव आणि cute smile

marathi suvichar

मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हेच माणसाच्या आयुष्यातलं खरं आव्हान असतं

marathi suvichar

दिलेला शब्द आणि उपयुक्त व्यक्ती, या दोन गोष्टी कधीही विसरू नका.

marathi suvichar

आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते

marathi suvichar

दिवसभर केलेले प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे सुखाचे दोन घास

ही संपत्ती ज्याच्याकडे आहे तो खरा श्रीमंत

marathi suvichar

तुमचे दुःख स्वतःकडे ठेवा मित्रांनो, लोक पाठ दाखवली की चेष्टा करतात.

marathi suvichar

समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात ..

marathi suvichar

आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की , मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा सुधारते

marathi suvichar

शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो ,

शरीर थकलं कि शांत झोप लागते , मन थकलं कि झोप उडते

marathi suvichar

जीवनात जळून जरी खाक झाले तरी पेटून उठण्याची धमक हि स्वतः मध्येच असावी लागते

marathi suvichar

या जगात सर्व काही मौल्यवान आहे, परंतु ते मिळवण्यापूर्वी आणि गमावल्यानंतर..!

marathi suvichar

वेळ वाया घालवणे तुम्हाला विनाशाकडे घेऊन जाते

marathi suvichar

जीवन हे Science सारखे आहे जेवढे Experiments कराल Result तेवढाच Better मिळेल

marathi suvichar

नेहमी लक्षात ठेवा की 1% नकारात्मक विचार तुमची 99% सकारात्मक उर्जा नष्ट करू शकते

marathi suvichar

Marathi Suvichar

नातं तोडायला खूप कारण भेटतात पण ते टिकवायला एकच कारण पुरेस असत ते म्हणजे प्रेम..!

marathi suvichar

आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाईट परिस्थितीत संयम ठेवायला शिका

marathi suvichar

सर्वांसमोर नतमस्तक होऊ नका आणि जिथे सन्मान मिळत नाही तिथे थांबू नका.

marathi suvichar

आयुष्यात फक्त समाधान शोधा अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाहीत

marathi suuvichar

समाजाचे नुकसान वाईट लोकांमुळे होत नाही तर चांगल्या लोकांच्या गप्प बसण्याने होते .

marathi suvichar

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही, आपण नसल्यानं कोणाला आनंद झाला तरी चालेल

पण आपल्या अस्तिस्त्वाने कोणालाही दुःख होता काम नये ..!

marathi suvichar

साथ देण्याचं कौशल्य कुलूपाकडून शिका तुटेल पण चावी बदलणार नाही

marathi suvichar

स्वतःच्या प्रेमात पडल्यावर वाईट दिवसांचा सुद्धा चांगला स्पर्श व्हायला लागतो

marathi suvichar

जीवनात पैशाची गरज भासली तर ती व्याजाने मिळतात पण

माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून उपलब्ध नाही

त्यामुळे नाती मनापासून जपायला हवीत

marathi suvichar

नेहमी एकटे राहण्यासाठी तयार रहा कारण काही लोक अचानक बदलतात ,

आज तुम्ही ज्यांच्यासाठी Important आहात उद्या त्यांच्यासाठी तुमची काहीच value राहणार नाही.

marathi suvichar

माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अलंकार म्हणजे

माणसाचा स्वभाव आणि माणुसकी

marathi suvichar

जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात

ती सतत “धडपडत” असतात , लोकांच्या नजरेत ती “धड” नसतात,

कारण ती “पडत” असतात . पण खर म्हणजे ती पडत नसतात

पडता पडता “घडत” असतात

marathi suvichar

कोणाच्या तरी भावनांशी आणि विश्वासाशी खेळणारी व्यक्ती

प्रत्येक वेळी विश्वासाला पात्र नसते.

Marathi Suvichar

तुम्ही कधी पडलात तर स्वतःच उठा

कारण लोक पडलेला पैसा उचलतात माणसाला नाही.

Marathi Suvichar

तुमची बोलण्याची शैली सुंदर ठेवा

जेणेकरून तुम्हालाही सुंदर उत्तर ऐकू येईल

Marathi Suvichar

Marathi Suvichar

श्रीकृष्ण म्हणतात,

आयुष्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला पश्चाताप, दु:ख,

द्वेषासाठी वेळचं उरणार नाही

Marathi Suvichar

श्रीकृष्ण म्हणतात,

इतरांची प्रगती पाहण्याची ताकद ठेवा

तुमच्यासाठीही आनंद लिहिला आहे

Marathi Suvichar

जे हात इतरांच्या सुखासाठी उठतात,

त्याची स्वतःची झोळी कधीच रिकामी रहात नाही .

Marathi SUvichar

वेळ आणि समज

दोन्ही एकत्र भाग्यवानांनाच मिळतात,

कारण अनेकदा समज वेळेत होत नाही

आणि समजल्यानंतर वेळ निघून जातो.

Marathi Suvichar

जग तुम्हाला म्हणेल की तुम्ही पात्र नाही तुम्ही हसून म्हणा, वेळ सांगेल.

Marathi Suvichar

चांगले संस्कार आणि चांगली वागणूक ही तुमची अशी कमाई आहे ,

जी आयुष्यभर तुमच्या कामी येते

Marathi Suvichar

जो व्यक्ती शक्ती नसताना हि मनातून हार मानत नाही

त्याला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही

Marathi Suvichar

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल

आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल,

कारण ज्ञानाशिवाय लढलात तर प्रभाव निश्चित आहे

Marathi Suvichar

आयुष्यात काही शिकायचे असेल तर
कठीण परिस्थितीत शांत राहणे शिकायला हवे

Marathi Suvichar

उद्या ला चांगले घडवण्यासाठी तुम्हाला आज कठोर परिश्रम करावे लागतील

Marathi Suvichar

अन्नाचे कण आणि आनंदाचे क्षण,

कधीही वाया जाऊ देऊ नका, दोन्ही अमूल्य आहेत

Marathi Suvichar

यशाची सुरुवात नेहमीच अपयशाने होते

Marathi Suvichar

पुन्हा प्रयत्न करण्यास घाबरू नका

कारण यावेळी शून्यातून नाही तर अनुभवाने सुरुवात होईल

marathi suvichar

Suvichar Express

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top