मित्रमैत्रिणींनो आपल्या या Article मध्ये तुम्हला Friendship quotes in Marathi पाहायला मिळणार आहेत. आज जगात असा कोणीच व्यक्ती नाही कि त्याला friend नाही. सर्वाना एक तरी जिवाभावाचा Friend असतोच. त्त्याचाबद्दल सांगावे तितके कमीच. आपण कुठल्या संकटात असलो आणि एक कॉल आपल्या जवळच्या मित्राला केला कि तो मागे पुढे न बघता तुमची मदत करायला येतो, हे असतात खरे मित्र. अशा मित्रांबद्दलच आपण काही Friendship quotes घेऊन येत आहोत आपल्या पागे ला नक्की visit करत राहा
Friendship Quotes In Marathi

देव ज्यांना रक्ताच्या नात्यांमध्ये बांधायला विसरतो,
तो त्यांना जिवलग मित्र बनवून आपली चूक सुधारतो.
मैत्रीला हि कशातच मोजू शकत नाही, ती हृदयाच्या सर्वात जवळ असते.
मैत्री हे एक असं नातं आहे जे शब्दांनी नव्हे तर शांततेतील समजुतीने परिभाषित केले जाते.
मित्रांनो, ज्या हातांमध्ये नेहमीच धरून ठेवण्याची खात्री असते, त्यांनाच मित्र म्हणतात.
Best Friendship Quotes In Marathi
खरा मित्र तो नसतो जो आपल्याला उंच भरारी घेऊन देत नाही, तर तो असतो जो आपल्यासाठी उंच भरारी घेऊन आपल्याला उडण्यास मदत करतो.
खरी मैत्री हि अमूल्य असते आणि माझे सर्व मित्र माझ्यासाठी अमूल्य खजिना आहेस.
खरे मित्र तेच असतात जे आपल्याला चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि आपल्या प्रत्येक संकटात सोबत असतात
खरच खूप नशीबवान असतात ते लोक ज्यांच्याकडे जीवाला जीव देणारे मित्र असतात
आपले खरे मित्र तेच असतात जे आपल्या वाईट काळात आपल्या सोबत असतात.
मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे एक छान असं नातं! “मैत्रीशिवाय जीवन हे एका निर्जन नदीसारखे असते जिथे सर्वत्र शांतता असते.
मैत्री ही एक अशी गोष्ट आहे जी आयुष्यात पुन्हा पुन्हा अनुभवली पाहिजे. त्यामुळे एक तरी आपला चांगला मित्र असावा.
मित्र हा एक असा सैनिक असतो जो प्रत्येक लढाईत तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहुन लढत असतो .

मैत्री ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला कोणतेही प्रश्न न विचारता आपले मानले जाते.

Suvichar Express
