मित्रांनो आपल्याला माहीतच आहे नवीन वर्ष थोड्याच दिवसात सुरु होत आहे . या नवीन वर्षाच्या शुभेछया तुम्ही दरवर्षी सर्वांना देतच असाल यात शंका नाही. आपण या आर्टिकल मध्ये नवीन वर्षासाठी खूप सुंदर अशा Happy New Year Wishes in Marathi घेऊन आलेलो आहोत. तर आपल्या page वरती असेच नवनवीन सुविचार साठी नक्की Visit करा
Happy new year wishes in Marathi
आनंदाने आपण गेल्या वर्षाचा निरोप घेऊया
आणि नवीन वर्षाचे स्वागत करूयात
प्रत्येकजण नवीन वर्षाचे आगमन साजरे करूयात
यावेळी आपण गेल्या वर्षभरातील आठवणींना उजाळा देत देऊयात
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
येणारे वर्ष तुमच्या आयुष्यात सुख , समृद्धी घेऊन येवो,
आपल्या आयुष्य आनंदाने भरून जावो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्ष आले, ते स्वतःसोबत आनंद घेऊन येत आहे ,
आणि तूम्ही कायम आमच्यासोबत राहण्याची आमची इच्छा आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्या प्रकारे आपण गेल्या वर्षाचा निरोप घेतला,
तशेच या वर्षीही आपण निरोप देऊयात
प्रत्येकजण नवीन वर्षाचे आगमन साजरे करूयात,
गेल्या वर्षातील चांगल्या आठवणी मनात ठेऊन
नवीन वर्ष साजरे करूयात.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Happy New Year Wishes in Marathi
नववर्षानिमित्त समाज स्वच्छ ठेवा आणि स्वतःला निरोगी ठेवा.
आपण निरोगी तर आपले कुटुंब आनंदी
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
गेल्या वर्षाचा निरोप घ्या
नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करा.
आता नवीन वर्षाचे मनापासून स्वागत करा,
आणि पुन्हा एक नवीन आशा मिळवा.
हे वर्ष तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
या नवीन वर्षासारखेच तुमचे आयुष्य नवीन भरभराटी घेवो , तुम्हाला चांगले आरोग्य लाभो , या नवीन वर्षासारख्याच तुमच्या आयुष्यात आनंदाच्या गोष्टी घडो.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा