Happy Anniversary Wishes in Marathi : लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या मराठी भाषेत

लग्नाचा दिवस हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो हे आपल्याला माहीतच आहे. जेव्हा पती-पत्नी लग्न करतात, तेव्हा लग्नाचा वाढदिवस दरवर्षी त्याच दिवशी साजरा केला जातो ज्या दिवशी त्यांचे लग्न झाले. लग्नाचा वाढदिवस हा पती-पत्नीसाठी आनंदाचा दिवस असतो कारण त्या दिवशी त्यांनी सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले आहे साथ जन्म साथ देण्याचे वाचन दिलेले असते. आणि आजचा हा दिवस खास बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी Happy Anniversary Wishes in Marathi घेऊन आलो आहोत. तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा आणि त्यांना आनंदी करा. तुम्ही ते दुसऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिम्मित हि पाठवू शकता.

Happy Anniversary Wishes in Marathi

या प्रेमाने, आनंदाने भरलेल्या प्रवासात तुमची पावले कधीही कुठेच खचू नयेत, आणि असाच तुमचा प्रवास प्रेमाच्या तारकांनी भरलेल्या मार्गावर चालत राहो. Happy Anniversary

एकाच छताखाली दोन हृदयांचे असे मिलन व्हावे की आकाशही नतमस्तक होईल. तुमची ही जोडी अशीच आनंदात राहू दे. Happy Anniversary

जस फुलांमध्ये सुगंध आणि ताऱ्यांमध्ये कायम चमक असते,
तसेच तुमच्या जोडप्यात प्रेम आणि विश्वासाचा गोडवा कायम राहो.
Happy Anniversary

तू माझा सोबती, माझा प्रियकर आहेस
मी तुझ्यावरच कायम प्रेम करत राहील .
प्रत्येक जन्मी तू माझीच राहावे अशी देवाकडे प्रार्थना करतो Happy Anniversary dear..

happy anniversary wishes in marathi

तुमचे जोडी नेहमी सुरक्षित राहू दे
जीवनात अपार प्रेम असू दे
प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करा
दु:ख कधीही तुमच्या जवळ येऊ नये Happy Anniversary

happy anniversary wishes in marathi

विश्वासाचा हा धागा कायम असाच बांधून राहुदे,
हे प्रेमाचे बंधन असेच घट्ट राहो,
या आपल्या लग्न वाढदिवसानिमित्त माझी प्रार्थना आहे कि,
आपली जोडी सदैव सुरक्षित राहू दे!

तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,
कोणतेही स्वप्न अपूर्ण राहू नये,
आपण तुम्ही दोघेही आयुष्यात असेच सोबत राहू.
मी दररोज ही प्रार्थना करतो!

Happy Anniversary Wishes in Marathi

आयुष्याच्या प्रवासात तू सदैव माझ्या सोबत आहेस ,
देव तुझा प्रत्येक क्षण आनंदाच्या रंगांनी भरवो,
तू सदैव हसत राहा,
तुझा उद्याचा आनंदी होवो.

Happy Anniversary Wishes in marathi

Happy Anniversary Wishes in Marathi

हे नवीन जीवन तुम्हाला आशीर्वाद देवो,
तुमचे जीवन आनंदाने भरले जावो,
तुझ्यावर दु:खाची सावली कधीही पडू नये,
तू असाच सदैव हसत राहो हीच माझी देवाकडे प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

दुःखी होऊ नकोस मी तुझ्यासोबत आहे,
दृष्टीपासून दूर पण हृदयाच्या जवळ आहे ,
डोळे बंद करून मनापासून आठवण काढ ,
मला तुमच्याबद्दल नेहमीच भावना आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

happy anniversary wishes in marathi

Suvicahr Express

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top